शिवोलीत 2 लाखांचे अमली पदार्थ जप्त

0
3

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागाने शिवोली येथे छापा घालून एका रशियन नागरिकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सुमारे 2 लाख रूपयांचा अमलीपदार्थ हस्तगत केला आहे. डॅनिल क्यायतूकॉव्ह (25) असे अटक केलेल्या रशियन व्यक्तीचे नाव असून त्यांच्याजवळ दोन लाख रुपयांचे कॅटामाईन आणि एक्टसी टॅब्लेट्स जप्त करण्यात आल्या आहेत.