अपात्रता याचिकेवर दसरोत्सवानंतर निकाल

0
4

सभापती रमेश तवडकर यांनी आठ आमदारांच्या विरोधात दाखल एका अपात्रता याचिकेवरील सुनावणी काल पूर्ण केली असून, निवाडा दसरोत्सवानंतर पुढील आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुनावणी जलद गतीने घेण्यात आली आहे.