बातम्या By Navprabha - July 26, 2017 0 418 FacebookTwitterPinterestWhatsApp साळावली धरणाचे जलाशय काल सकाळी पूर्ण क्षमतेने भरले. बेचाळीस मीटर उंचीवरून फेसाळत कोसळणार्या या पाण्याचे विहंगम दृश्य डोळ्यांत साठवणे अवर्णनीय आनंद असतो.