बातम्या पणजी परिसरात ईडीची छापेमारी By Editor Navprabha - October 31, 2023 0 23 FacebookTwitterPinterestWhatsApp सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी काल पणजी आणि परिसरातील काही उद्योजकांच्या आस्थापनांवर छापे घालून तपासणी सुरू केली आहे. रात्री उशिरापर्यंत ही छापेमारी चालली होती; मात्र या छापेमारीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली.