‘साळावली’तून आजपासून मर्यादित पाणी

0
4

शेळपे-सांगे येथील साळावली जलप्रक्रिया प्रकल्पाच्या 160 एमएलडी जलवाहिनीचे तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने दि. 25 ते दि. 27 ऑगस्टपर्यंत मर्यादित प्रमाणात पाणीपुरवठा होईल. मात्र या काळात नवीन 100 एमएलडी जलप्रक्रिया प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल.