‘इंडिया’वरून विरोधी पक्षांकडून उत्तर मागवले

0
42

दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांकडून इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुसिव्ह अलायन्स अर्थात इंडिया या विरोधी आघाडीच्या नावाबाबत उत्तर मागितले आहे. 21 ऑक्टोबर रोजी न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.