बार्देश, पेडण्यात उद्या खंडित वीजपुरवठा

0
5

11 केव्ही थिवी उपकेंद्रावर तातडीचे दुरुस्ती काम करावयाचे असल्याने रविवार दि. 11 जून रोजी सकाळी 6 ते 11.30 वाजेपर्यंत संपूर्ण बार्देश आणि पेडणे तालुक्यात वीजपुरवठा केला जाणार नाही. या काळात दोन्ही तालुक्यांतील नागरिकांनी वीज खात्याला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.