मोदी-गेहलोत यांच्या राजकीय टोलेबाजी

0
12

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी एकाच व्यासपीठावरून एकमेकांवर राजकीय टोलेबाजी केली. गेहलोत यांनी पंतप्रधानांना विरोधकांचा आदर करावा असे म्हटले, तर मोदींनी काँग्रेसच्या काळात रखडलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. पंतप्रधान काल एक दिवसीय राजस्थान दौऱ्यावर आले होते.