राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन 14 कोरोना बाधित आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णसंख्या 247 एवढी झाली आहे. चोवीस तासांत आणखी 357 स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली.तर इस्पितळातून एकाला घरी पाठविण्यात आले. 19 जण कोरोना मुक्त झाले आहेत.