म्हादई जलतंटाप्रश्नी सल्लागारपदी डिसोझा

0
14

राज्य सरकाराने एका आदेशाद्वारे म्हादई जलतंटाप्रश्नी माजी प्रधान वनसंरक्षक रिचर्ड डिसोझा यांची जलस्रोत खात्याच्या सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. म्हादई जलतंटाप्रश्नी वन, वन्यजीव आणि संबंधित विषयावर रिचर्ड डिसोझा यांच्याकडून सल्ला घेतला जाणार आहे.