अभियांत्रिकी व तांत्रिक पदवी प्रवेशासाठी १३ मे रोजी परीक्षा

0
21

गोवा सरकारच्या तांत्रिक शिक्षण संचालनाकडून राज्यातील अभियांत्रिकी आणि फार्मसी पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठी येत्या १३ मे आणि १४ मे २०२३ रोजी गोवा समान प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या जीसीईटी परीक्षेबाबत सविस्तर माहिती संचालनालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आली आहे.