महिनाअखेरीस ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौर्‍यावर

0
13

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन या महिन्याच्या अखेरीस भारत दौर्‍यावर येणार आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होतील. जॉन्सन एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दिल्लीला भेट देऊ शकतात. या दोन्ही नेत्यांची भेट गुजरातमध्ये होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बोरिस जॉन्सन यांच्यातील शेवटची भेट गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्लासगो शिखर परिषदेदरम्यान झाली होती.