पुन्हा पेट्रोल-डिझेल दरवाढ

0
10

गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ होत आहे. गुरुवार वगळता काल पुन्हा इंधनाच्या दरात वाढ झाली. शुक्रवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी ८३ पैशांची वाढ केली. या चार दिवसांत एकूण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जवळपास २.५० रुपयांची वाढ झाली आहे. गोव्यात काल पेट्रोल व डिझेलच्या दरात ८१ पैशांची वाढ झाली.