बातम्या सत्तरी तालुक्यात पावसाची हजेरी By Editor Navprabha - March 10, 2022 0 29 FacebookTwitterPinterestWhatsApp सत्तरी तालुक्यातील केरी व आसपासच्या परिसरात मान्सनपूर्व पावसाने काल हजेरी लावली. येथील हवामान विभागाने राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तविली होती. राज्यातील तापमानात वाढ झाली असून नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.