उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यात ५४.१८% मतदान

0
15

उत्तर प्रदेशच्या विधानसभेसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडले. या शेवटच्या सातव्या टप्प्यात ९ जिल्ह्यांतील ५४ जागांसाठी ५४.१८ टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्पयात ६१३ उमेदवार रिंगणात होते, त्यामध्ये ७५ महिला उमेदवारांचाही समावेश होता. या टप्प्यात अपेक्षेपेक्षा कमी झाले.