राज्यातील पाच वर्षे आणि खालील वयाच्या सुमारे ९८ हजार २५४ मुलांना पोलिओ डोस काल देण्यात आला आहे. आरोग्य खात्याने लहान मुलांना पोलिओ डोस देण्यासाठी राज्यभरात ६६७ केंद्रे कार्यान्वित केली होती. राज्यात प्रमुख बसस्थानकावर लहान मुलांना पोलिओ डोस दिला जात होता. आरोग्य खात्याने १ लाख ५ हजार मुलांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.