कर्जबाजारीपणामुळे देशात १६००० जणांच्या आत्महत्या

0
17

देशात मागील तीन वर्षांच्या काळात अनेकांनी बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. २०१८ ते २०२० दरम्यान कर्जबाजारीपणामुळे १६,००० हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या, तर ९,१४० लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केली. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.