कार्लूस आल्मेदांना कॉंग्रेसची उमेदवारी

0
10

कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आणखी पाच उमेदवारांचा समावेश असलेली सहावी यादी काल जाहीर केली. पणजीतून एल्विस गोम्स, वास्कोतून कार्लूस आल्मेदा, शिरोड्यातून तुकाराम बोरकर, कुडचडेतून अमित पाटकर, बाणावलीतून अँथनी डायस यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.