गौतम गंभीर यांना जीवे मारण्याची धमकी

0
20

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघाचा आमदार असणार्‍या गौतम गंभीरला याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची तक्रार गंभीरनेच पोलिसांत दाखल केली आहे. भाजपचे पूर्व दिल्लीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी दिल्ली पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना आयएसआयएस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.