बातम्या यशोदामिनी-२०१५ By Navprabha - March 9, 2015 0 96 FacebookTwitterPinterestWhatsApp पर्वरी येथे एका विशेष समारंभात काल राज्य प्रशासनातर्फे यशोदामिनी-२०१५, राज्य महिला सम्मान व जिल्हा महिला सम्मान या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी पुरस्कार विजेत्यांसह उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन, महिला व बाल विकास खात्याचे सचिव मनोजकुमार साहू आदी.