अटकेविरोधात लखवीकडून न्यायालयात आव्हान याचिका

0
70

पाकिस्तानी दहशतवादी झकीअर रेहमान लखवी याने काल अपहरणप्रकरणी अटक करण्याच्या कारवाई विरोधात येथील न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. एका अपहरणप्रकरणी लखवी याला काल अटक करून पोलीस कोठडी देण्यात आली होती. आपल्याविरुद्ध खोटी तक्रार नोंदविण्यात आल्याचा त्याचा दावा आहे.