बातम्या जल्लोष अजिंक्यपदाचा By Navprabha - December 22, 2014 0 78 FacebookTwitterPinterestWhatsApp जल्लोष अजिंक्यपदाचा : पहिल्याच आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या कोलकात्यातील अंतिम लढतीत दमदार केरला ब्लास्टर्स संघावर शेवटच्या क्षणी नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर स्थानिक ऍटलेटिको द कोलकाता संघाने अजिंक्यपद प्राप्त केले.