काही खाण कंपन्यांनी लिजांसंदर्भातील अर्जांवरील काही नियमांच्या बाबतीत संशय व्यक्त केल्याने काल (दि. ४) खाण लिज मंजूर करण्यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. सध्या या विषयावर खाण सचिव अभ्यास करीत आहेत. पुढील चार दिवसांत १३ कंपन्यांना लिजे मिळण्याची शक्यता आहे.