देशप्रभूंचा जामीन अर्ज निकाल गुरुवारपर्यंत पुढे ढकलला

0
83

बेकायदेशीर खनिज प्रकरणी पेडण्याचे माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव जितेंद्र देशप्रभू यांच्या जामीन अर्जावरील निकाल येथील सत्र न्यायालयाने गुरुवार दि. ४ पर्यंत पुढे ढकलला आहे.