बसखाली नऊ लोकांना चिरडून टाकलेल्या चालकाच्या फाशीवर मुंबई हायकोर्टाने काल शिक्कामोर्तब केले. दोन वर्षांपूर्वी रात्रपाळी बदलून न दिल्याच्या रागाने चालक संतोष माने याने राज्य परिवहन महामंडळाची बस पळवून नेऊन सुसाट वेगाने चालवत नऊ लोकांना चिरडून टाकले होते.