पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानी वादकांसोबत

0
111
जपानच्या दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी एका कार्यक्रमावेळी सुरक्षा दंडक बाजूला सारून लोकांत मिसळले. तसेच जपानी वादकांसोबत ढोल वाजवण्याचा आनंदही मोदींनी घेतला. टोक्योत टीसीएस जपान टेक्नोलॉजी ऍण्ड कल्चरल ऍकेडमीच्या उद्घाटनासाठी ते गेले होते.