चोख प्रत्यूत्तराची लष्करास सूचना : राजनाथ

0
87

पाकिस्तानला सर्व देशांसोबत शांततापूर्ण संबंध हवे आहेत, पण म्हणून भारताला कुणी कमी समजू नये असे सांगतानाच शस्त्रसंधी केल्यास पाकिस्तानी फौजांना चोख प्रत्युत्तर देण्याचे निर्देश लष्कराला देण्यात आल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले. हरयाणात विजय संकल्प रॅलीत ते बोलत होते.