ऑक्टोबर २०१७च्या निवडणुकीत खुल्या निवडणुकीद्वारे नेता निवडीचा अधिकार हॉंगकॉंगला चीन संसदेना काल नाकारला. यामुळे पूर्वाश्रमीची ब्रिटीश वसाहत असलेल्या हॉंगकॉंगमधील लोक संतप्त बनले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. बिजिंगच्या इच्छेनेच हॉंगकॉंगचा नेता निवडला जातो.