बार्देश बझार प्रकरणी जोसेफ फर्नांडिसना अटक

0
86

येथील मिनीनो ट्रेड सेंटरचे मालक जोसेफ फर्नांडिस यांना पोलिसांनी काल अटक केली. मात्र पोलीस स्टेशनवरच त्यांना घेरी आल्याने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. १६ ऑगस्ट रोजी फर्नांडिणस यांनी बाऊन्सरच्या सहाय्याने मिनीनो ट्रेडमध्ये असलेल्या बार्देश बाजारच्या सुपरमार्केट आस्थापनातील सामान काढून टाळे ठोकून बार्देश बाजारचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार फोंडा पोलिसात नोंदवली होती.