तीन वर्षांत गंगा नदी स्वच्छ

0
249

गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी तीन वर्षांचा काळ निर्धारित केल्याचे केंद्रीय जलस्रोत मंत्री उमा भारती यांनी सांगितले. यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांकडूनही मदत घेतली जाईल मोहीम सहा महिन्यांत सुरू होणार.