पाकिस्तानी सैनिकांकडून काल सलग दुसर्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारत सीमा रेषेलगत पाक सैन्याकडून भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. मेंढर क्षेत्रात सकाळी ११.३० वा.च्या सुमारास हा गोळीबार झाल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.