704 पोलिसांच्या बदल्यांचा आदेश

0
9

राज्यातील पोलीस खात्यातील सुमारे 704 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीचा आदेश पोलीस मुख्यालयातून काल जारी करण्यात आला. बदली केलेल्यांमध्ये 36 पोलीस उपनिरीक्षक, 26 साहाय्यक उपनिरीक्षक, 72 हवालदार आणि 570 पोलीस शिपायांचा समावेश आहे.