7 लाखांचे ड्रग्ज चोपड्यात जप्त

0
4

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने चोपडे येथे छापा घालून एका व्यक्तीला अटक करून त्याच्याकडून सुमारे 6.82 लाख रुपयांचे अमलीपदार्थ काल जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा सोनकेल्लू (28, रा. पुणे) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.