5 लाखांचे ड्रग्स हणजूणमध्ये जप्त

0
4

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने हणजूण येथे छापा घालून एका इराणी नागरिकाला अटक करत त्याच्याकडून 5 लाख रुपयांचा अमलीपदार्थ हस्तगत केला. मेहदी वजिही (33) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याकडून 51 ग्रॅम कोकेन हा अमलीपदार्थ जप्त केला.