0
194

जम्मू-श्रीनगर महामार्ग रविवारी व बुधवारी नागरी वाहनांना बंद ठेवण्याच्या राज्यपाल प्रशासनाच्या आदेशाच्या अंमलबजावणीमुळे काल या महामार्गानजीक सुमारे ३००० वाहने अडकून पडल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. याविरोधात निदर्शनेही झाली. वाहनांना जवान रोखतानाचे दृश्य.