0
318

सांगे तालुक्यातील साळावली धरणाचा जलाशय काल संध्याकाळी ४.१५ वाजता गतवर्षी पेक्षा १५ दिवस अगोदरच पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. हे विहंगम दृश्य डोळ्यांत साठवण्याबरोबरच ४२ मीटर उंचावरून खाली कोसळणार्‍या पाण्याचे उसळणारे तुषार अंगावर झेलण्यास पर्यटकांची गर्दी उसळणार आहे.