बातम्या By Navprabha - July 6, 2018 0 94 FacebookTwitterPinterestWhatsApp सत्तरी तालुक्यातील नानोडा, बांबर येथे काल पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात १४ फूट लांबीचा पकडण्यात आलेला किंगकोब्रा. वाळपई वन खात्याचे अधिकारी व प्राणीमित्रांनी नंतर त्याला अभयारण्यात सोडून दिले.