भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० एमकेआय या लढाऊ विमानातून उड्डाणासाठी जोधपूर येथील हवाई दलाच्या तळावर सुसज्ज झालेल्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण. अशा विमानातून उड्डाण करणार्या त्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री ठरल्या. या विमानातून त्यांनी ४५ मिनिटे प्रवास केला.