बातम्या By Navprabha - October 19, 2017 0 89 FacebookTwitterPinterestWhatsApp अयोध्येत योगी सरकारने शरयू नदीच्या ३ किलोमीटर परिसरात शहराची लोकसंख्या आहे तेवढेच १ लाख ७१ हजार दीप प्रज्वलित करून दिवाळी साजरी केली. राम घाट पार्क ते शरयूपर्यंतच्या सर्वच घाटांवर लख्ख – लख्ख रोषणाई केली होती.