बातम्या By Navprabha - October 10, 2017 0 75 FacebookTwitterPinterestWhatsApp गुजरात राज्य विधानसभेसाठी निवडणूक नजीक असल्याने कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये रॅली, सभा, कार्यकर्त्यांच्या भेटी असा जोर लावला आहे. गुजरात दौर्यात काल त्यांनी एका कुटुंबासमवेत काही वेळ घालवला त्यावेळी.