बातम्या By Navprabha - September 11, 2017 0 98 FacebookTwitterPinterestWhatsApp कुडचडे बाजारात काल अचानक रहदारीच्या ठिकाणी माडाचे झाड मोडून पडले. सुदैवाने त्याखाली वाहन किंवा वाहन चालक सापडला नाही. माड पडल्यानंतर लोकांनी शहाळी काढण्यासाठी धाव घेतली.