देशाचे १३ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेताना माजी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार सोहळ्यात पद व गोपनीयतेची शपथ दिली.