बातम्या By Navprabha - August 8, 2017 0 160 FacebookTwitterPinterestWhatsApp रक्षाबंधन सण काल राज्यभर उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना राखी बांधताना डॉ. केशव बळीराम हेडगेवार प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनी.