0
423

साळावली धरणाचे जलाशय काल सकाळी पूर्ण क्षमतेने भरले. बेचाळीस मीटर उंचीवरून फेसाळत कोसळणार्‍या या पाण्याचे विहंगम दृश्य डोळ्यांत साठवणे अवर्णनीय आनंद असतो.