बातम्या By Navprabha - January 4, 2017 0 247 FacebookTwitterPinterestWhatsApp पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तिरुपती येथील व्यंकटेश्वर मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासमवेत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राज्यपाल नरसिंहन आदी उपस्थित होते.