24 तासांत राज्यात नवे 7 कोरोनाबाधित

0
16

राज्यात चोवीस तासांत नवीन 7 कोरोनाबाधित आढळून आले असून, एकाला उपचारार्थ इस्पितळात दाखल करण्यात आला आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्ण संख्या 63 एवढी झाली आहे. चोवीस तासांत 274 स्वॅबची चाचणी करण्यात आली. तसेच चोवीस तासांत 4 रुग्ण कोरोनामुक्त झाले.