22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी

0
36

येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्या येथील राम मंदिर उद्घाटन सोहळा आणि प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त गोवा सरकारने राज्यातील सर्व सरकारी कार्यालये व शैक्षणिक आस्थापनांना सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल ही माहिती दिली.