राज्यातील किनारी भागात जीवरक्षक सेवा देणाऱ्या दृष्टी मरीन या संस्थेने मागील वर्ष 2023 मध्ये 700 जणांना पाण्या बुडण्यापासून वाचविण्यात यश मिळविले. त्यातील 469 जणांना समुद्रात बुडताना वाचविले. त्यात 72 विदेशी पर्यटक नागरिक आणि 397 भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. तसेच त्यात गोमंतकीयांचाही समावेश आहे.