143 उमेदवारांची यादी राजद पक्षाकडून जाहीर

0
3

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दला (राजद)ने 143 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाआघाडीने 12 जागांवर एकमेकांविरुद्ध उमेदवार उभे केले आहेत. राजदने 24 महिलांना उमेदवारी दिली आहे. तेजस्वी यादव हे राघोपूरमधून निवडणूक लढवतील. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम यांच्या विरोधात आरजेडीने उमेदवार उभा केलेला नाही. मात्र कहलगाव आणि सुलतानगंजमध्ये काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत.