कुड्डेगाळ येथील फोंमेंतो कंपनीमधील जनरेटरची अंदाजे ९ लाख रुपये किंमतीची तांब्याची तार चोरी प्रकरणी कुडचडे पोलिसांनी सदर कंपनीचे दोन सुरक्षारक्षक सुरजीत सिंग, राघानाथ महतो (बिहार) नरसिंग हेमरब (बिहार) यांना अटक केली असुन आज त्यांना रिमांडसाठी न्यायालयासमोर उभे करण्यात येणार असल्याची माहिती कुडचडे पोलीसांनी दिली.